अलिबागला उभे राहतेय विरुष्का महल; विराट कोहली, अनुष्का शर्माने केली रविवारी बांधकामाची पाहणी
अलिबाग (वार्ताहर) : अलिबाग तालुक्यातील झिराडजवळ विराट कोहली आणि अनुष्का शर्माचे फार्महाऊस उभे राहत आले. या फार्महाऊसचे काम जोरदारपणे सुरु असून रविवारी (13 ऑगस्ट ) विराट आणि अनुष्काने आपल्या ड्रिमफार्मच्या कामाची अलिबागला येवून पाहणी केली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत