राष्ट्रजागृती वारकरी रायगड यांच्या वतीने शिवजन्म महोत्सवाचे ग बा वडर हायस्कुल येथे आयोजन .
पाली / वाघोशी ( अमित गायकवाड ) : राष्ट्रजागृती वारकरी रायगड यांच्या वतीने शिवजन्म महोत्सव दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता ग बा वडर हायस्कुल मध्ये साजरा करण्यात येणार आहे . शिवजयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे . या कार्यक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन रायगड जिल्हा अध्यक्ष महेश पोंगडे महाराज यांनी केले आहे . या कार्यक्रमात शिवजन्मउस्तव
"शिवशाही ते लोकशाही व्हाया संविधान,, मुलांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची आणि आताच्या लोकशाही मधील संविधानिक हक्क अधिकार यांची जाणिव निर्माण व्हावी म्हणून कार्यक्रम चे आयोजन हायस्कूलच्या सहकार्याने ,पाली सुधागड मधील तमाम शिवभक्तांच्या सहभागाने कार्यक्रम आयोजित केले आहे .


कोणत्याही टिप्पण्या नाहीत