HEADLINE

Breaking News

ग्रुपग्रामपंचायत परळीच्या उपसरपंच पदी धर्मेंद्र आंदेकर यांची बिनविरोध निवड

 



पाली / वाघोशी ( अमित गायकवाड ) सुधागड तालुक्यातील प्रतिष्टीत समजली जाणाऱ्या ग्रामपंचाटी पैकी परली ग्रामपंचायत मानली जाते या ग्रामपंचायत्तीमध्ये दि 6 मार्च रोजी उपसरपंच पदासाठी निवडणूक झाली या निवडणुकीत शांत संयम्मी स्वभावाचे धर्मेंद्र अंदेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली या वेळी त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला या वेळी कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा नेते प्रकाश देसाई सरपंच साक्षी सतीश देसाई 

उपसरपंच धर्मेंद्र आंदेकर, सदस्या अलका देशमुख सदस्य गोविंद करले नामदेव पवार, सदस्या शारदा गायकवाड, भारती गायकवाड सविता पवार,पार्वती पवार सरपंचासह एकूण आठ सदस्य उपसरपंच निवडणुकीसाठी उपस्थित होते. 

 सतीश देसाई, बापू देसाई, सतीश पवार, श्रीकांत देशमुख, रुपेश साळुंखे, गोपीनाथ खापरे, निलेश काळभोर, शनिश्वर, गायकवाड, संतोष वालगुडे उदय धुमाळ, बाळाराम गायकवाड,भागवत गायकवाड, मोरे महेंद्र देसाई, अनिल देसाई, एडवोकेट प्रवीण कुंभार, विलास गलबे सुनील भेकरे, संतोष खापरे एडवोकेट हरीश पवार, रितेश काळभोर आदी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत